MPSC post list and salary in Marathi

नमस्कार मित्रांनो या लेखा मध्ये एमपीएससी पोस्ट लिस्ट आणि सॅलरी बद्दल माहिती मराठी मध्ये (MPSC post list and salary in Marathi) दिलेली आहे.

आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये विविध विभागांमध्ये अधिकारी भरतीसाठी परीक्षा आयोजित करते. MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवू शकता आणि समाजाच्या विकासात योगदान देऊ शकता.

MPSC Post List

राज्य सेवा परीक्षा (State Service Exam): ही परीक्षा MPSC द्वारे आयोजित केली जाणारी सर्वोच्च स्तरावरील परीक्षा आहे. या परीक्षेद्वारे गट अ अधिकारी पदांची भरती केली जाते. या पदांवर नियुक्त होणारे अधिकारी राज्याच्या प्रशासनात महत्वाची भूमिका बजावतात. काही प्रमुख राज्य सेवा पदांमध्ये

  • उपजिल्हाधिकारी (Deputy Collector),
  • उपनिरीक्षक (पोलीस) (Deputy Superintendent of Police),
  • सहायक आयुक्त (राज्य कर) (Assistant Commissioner, Sales Tax)
  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (Deputy Chief Executive Officer / Block Development Officer) आणि
  • सहायक निबंधक, सहकारी संस्था (Deputy Registrar, Cooperative Societies) यांचा समावेश होतो.

MPSC संयुक्त गट ब पद परीक्षा (MPSC Combined Group B Post Exam): या परीक्षेद्वारे गट ब अधिकारी पदांची भरती केली जाते. गट ब अधिकारी हे विभागांच्या दैनंदिन कारभारात महत्वाची भूमिका बजावतात. काही प्रमुख संयुक्त गट ब पदांमध्ये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • राज्य कर निरीक्षक (STI) (Sales Tax Inspector),
  • पोलीस उपनिरीक्षक (PSI) (Sub-Inspector of Police),
  • सहायक कक्ष अधिकारी (ASO) (Assistant Section Officer),
  • तहसीलदार (Tahsildar) आणि
  • सहायक संचालक (Assistant Director) यांचा समावेश होतो.

MPSC संयुक्त गट क परीक्षा (MPSC Combined Group C Exam): या परीक्षेद्वारे गट क कर्मचारी पदांची भरती केली जाते. गट क कर्मचारी हे विभागांच्या दैनंदिन कारभारात सहायक भूमिका बजावतात. काही प्रमुख संयुक्त गट क पदांमध्ये

  • आबकारी उपनिरीक्षक (Excise Sub-Inspector) (ESI),
  • कर सहाय्यक (Tax Assistant),
  • क्लर्क टाईपिस्ट (Clerk Typist) आणि
  • कार्यालय सहाय्यक (Office Assistant) यांचा समावेश होतो.

तंत्र सेवा परीक्षा (Engineering Services Exam): या परीक्षांच्या माध्यमातून अभियांत्रिकी क्षेत्रातील पदांची भरती केली जाते. या परीक्षांमध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा (MES) (Maharashtra Engineering Services Exam) आणि महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (MAS) (Maharashtra Agriculture Services Exam) यांचा समावेश होतो.

महाराष्ट्र वन सेवा परीक्षा (Maharashtra Forest Services Exam): या परीक्षेद्वारे वन विभागामध्ये अधिकारी पदांची भरती केली जाते. वन्यजीव संरक्षण, वन व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनात या अधिकारी महत्वाची भूमिका बजावतात.

न्यायिक सेवा परीक्षा (Judicial Services Exam): या परीक्षेद्वारे न्यायिक अधिकारी पदांची भरती केली जाते. हे अधिकारी न्याय व्यवस्थेमध्ये लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असतात.

MPSC पद आणि वेतन यादी (MPSC Post and Salary List)

MPSC द्वारे भरती केली जाणारी पदं खालीलप्रमाणे विभाजित केली जातात:

  • गट अ (Group A): या गटात उच्चपदस्थ अधिकारी पदांचा समावेश असतो, जसे उप जिल्हाधिकारी, उपनिरीक्षक, सहायक आयुक्त इत्यादी. या पदांची वेतनश्रेणी उच्च असून, सुरुवाती वेतन 56,100 ते 1,77,500 रुपये इतके असू शकते.
  • गट ब (Group B): या गटात मध्यमपदस्थ अधिकारी पदांचा समावेश असतो, जसे तहसीलदार, निरीक्षक, सहायक संचालक इत्यादी. या पदांची वेतनश्रेणी गट अ पेक्षा कमी असते, सुरुवाती वेतन 9,300 ते 34,800 रुपये इतके असू शकते.
  • गट क (Group C): या गटात लिपिकीय आणि इतर कनिष्ठ कर्मचारी पदांचा समावेश असतो, जसे क्लर्क, टाईपिस्ट, कार्यालय सहाय्यक इत्यादी. या पदांची वेतनश्रेणी सर्वात कमी असते, सुरुवाती वेतन 5,200 ते 20,200 रुपये इतके असू शकते.
पदगटवेतनश्रेणी
उपजिल्हाधिकारी15,600 – 39,100 रुपये
उपनिरीक्षक (पोलीस)15,600 – 39,100 रुपये
सहायक आयुक्त (राज्य कर)15,600 – 39,100 रुपये
तहसीलदार9,300 – 34,800 रुपये
निरीक्षक (पोलीस)9,300 – 34,800 रुपये
सहायक संचालक9,300 – 34,800 रुपये
राज्य कर निरीक्षक (STI)9,300 – 34,800 रुपये
पोलीस उपनिरीक्षक (PSI)9,300 – 34,800 रुपये
सहायक कक्ष अधिकारी (ASO)9,300 – 34,800 रुपये
आबकारी उपनिरीक्षक (ESI)5,200 – 20,200 रुपये
कर सहाय्यक5,200 – 20,200 रुपये
क्लर्क टाईपिस्ट5,200 – 20,200 रुपये

Highest post in MPSC| MPSC highest post

तर मित्रांनो बऱ्याच जणांना हा Question असतो की MPSC मध्ये तुम्ही सर्वात मोठी पोस्ट कुठली आहे?
Which is highest post in MPSC?
MPSC मध्ये सर्वात मोठी post ही  Deputy collector ची आहे .
Highest post in MPSC Exam is Deputy collector.

MPSC Class 1 posts with Salary

तर आता खाली आपण या सर्व विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व post ची detailed information त्या त्या post च्या MPSC salary per month सह पाहू.

पदगटवेतनश्रेणी
उप संचालक प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी एक) / उपायुक्त67,700-2,08,700 आणि इतर भत्ते
उप जिल्हाधिकारी56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
सहायक राज्यकर आयुक्त56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
उपनिबंधक, सहकारी संस्था56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
उप मुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी)56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
नगरपालिका/परिषद मुख्याधिकारी56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
शिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, (प्रशासन शाखा)56,100-1,77,500 आणि इतर भत्ते
प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी दोन)/ सहायक आयुक्त56,100-1,77,500 + DA आणि इतर भत्ते
उद्योग उप संचालक (तांत्रिक)56,100-1,77,500 + DA आणि इतर भत्ते
तहसिलदार55,100-1,75,100 + DA आणि इतर भत्ते
सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता55,100-1,75,100 + DA आणि इतर भत्ते
उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, (प्रशासन शाखा)9,300-34,800 + DA आणि इतर भत्ते

ही सर्व माहिती PDF format मध्ये download करण्या साठी खाली click करा.
Rajyaseva post list in Marathi pdf download click here to download.

MPSC Class 2 Posts and Salary

पदगटवेतनश्रेणी
उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, (प्रशासन शाखा)47,600-1,51,100 + DA आणि इतर भत्ते
विभागीय अधिकारी (गट ब)मंत्रालय – 47,600-1,51,100 + DA आणि इतर भत्ते, MPSC कार्यालय – 41,800-1,32,300 + DA आणि इतर भत्ते
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी44,900-1,42,400 + DA आणि इतर भत्ते
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी, गट ब44,900-1,42,400 + DA आणि इतर भत्ते
सहायक BDO, गट ब – BDO41,800-1,32,300 + DA आणि इतर भत्ते
मुख्याधिकारी, महापालिका/परिषद, गट ब41,800-1,32,300 + DA आणि इतर भत्ते
सहायक निबंधक, सहकारी संस्था (गट ब)41,800-1,32,300 + DA आणि इतर भत्ते
उपअधीक्षक, जमीन रेकॉर्ड, गट ब41,800-1,32,300 + DA आणि इतर भत्ते
उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट ब41,800-1,32,300 + DA आणि इतर भत्ते
सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क (गट ब)41,800-1,32,300 + DA आणि इतर भत्ते
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण मार्गदर्शक अधिकारी, गट ब41,800-1,32,300 + DA आणि इतर भत्ते
उद्योग अधिकारी, तांत्रिक, गट ब41,800-1,32,300 + DA आणि इतर भत्ते
सहायक प्रकल्प अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / प्रशासनिक अधिकारी / संशोधन अधिकारी / गृह प्रमुख / व्यवस्थापक, गट – ब41,800-1,32,300 + DA आणि इतर भत्ते
उप तहसिलदार, गट ब38,600-1,22,800 + DA आणि इतर भत्ते

MPSC Combined Group-B Posts List And Salary [ASO-STI-PSI]

MPSC संयुक्त गट-ब पद आणि वेतन माहिती (ASO, STI, PSI)

खाली MPSC संयुक्त गट-ब पदांसाठी ASO, STI आणि PSI च्या वेतनाची माहिती दिली आहे:

पदवेतन
सहायक कक्ष अधिकारी (ASO)रु. ९,३०० – रु. ३४,८०० + श्रेणी वेतन रु. ४,३०० + महागाई भत्ता (DA) आणि इतर भत्ते
राज्य कर निरीक्षक (STI)रु. ९,३०० – रु. ३४,८०० + श्रेणी वेतन रु. ४,३०० + DA आणि इतर भत्ते
पोलिस उपनिरीक्षक (PSI)रु. ९,३०० – रु. ३४,८०० + श्रेणी वेतन रु. ४,३०० + DA आणि इतर भत्ते

MPSC Combine group B ची  संपूर्ण information PDF format मध्ये मिळवण्या साठी येथे क्लिक करा.
Click here to download.

MPSC Combined Group C salary (ग्रुप क) |Assistant commissioner of sales tax post and salary

पदवेतनश्रेणी
MPSC Excise Sub Inspector (ESI)5,200-20,200 + ग्रेड वेतन 3,500 + महत्व भत्ता आणि इतर भत्ते
MPSC Tax Assistant5,200-20,200 + ग्रेड वेतन 2,400 + DA आणि इतर भत्ते
MPSC Clerk Typist5,200-20,200 + ग्रेड वेतन 1,900 + DA आणि इतर भत्ते
Technical Assistant5,200-20,200 + ग्रेड वेतन 2,800 + महत्व भत्ता आणि इतर भत्ते

माहिती PDF मध्ये मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
Click here to download.

Maharashtra Engineering Services Exams post and salary (अभियांत्रिकी विभाग)

MPSC पद आणि वेतन (सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रीकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकी)

विभागपदग्रेडवेतन
महाराष्ट्र जलसंपदा विभाग, सार्वजनिक शहर विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागसहायक कार्यकारी अभियंता (सिव्हिल)₹15,600-39,100 + ग्रेड वेतन ₹5,400 + इतर भत्ते
महाराष्ट्र जलसंपदा विभाग, सार्वजनिक शहर विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागसहायक अभियंता (सिव्हिल)₹15,600-39,100 + ग्रेड वेतन ₹5,400 + इतर भत्ते
महाराष्ट्र जलसंपदा विभाग, सार्वजनिक शहर विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागसहायक अभियंता (सिव्हिल)₹9,300-34,800 + ग्रेड वेतन ₹4,400 + इतर भत्ते
लोकनिर्माण विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागसहायक अभियंता (मेकॅनिक्स)₹9,300-34,800 + ग्रेड वेतन ₹4,400 + महत्व भत्ता आणि इतर भत्ते
लोकनिर्माण विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागसहायक अभियंता (इलेक्ट्रीकल)₹9,300-34,800 + ग्रेड वेतन ₹4,400 + महत्व भत्ता आणि इतर भत्ते
लोकनिर्माण विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागसहायक अभियंता (इलेक्ट्रीकल आणि मेकॅनिकल)₹9,300-34,800 + ग्रेड वेतन ₹4,400 + महत्व भत्ता आणि इतर भत्ते

ही माहिती pdf format मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली क्लिक करा.
Click here to download.

Maharashtra Agriculture Services post and salary| Agriculture MPSC post list

MPSC – Agriculture Services (पद आणि वेतन)

MPSC द्वारे भरती केल्या जाणाऱ्या कृषी सेवांच्या पदांची आणि त्यांच्या वेतनाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

पदगटवेतनश्रेणी
कृषी अधिकारी₹15,600-39,100 + ग्रेड वेतन ₹5,400 + इतर भत्ते
कृषी अधिकारी₹9,300-34,800 + ग्रेड वेतन ₹4,600 + DA आणि इतर भत्ते
कृषी अधिकारी (कनिष्ठ)₹9,300-34,800 + ग्रेड वेतन ₹4,400 + महत्व भत्ता आणि इतर भत्ते

List of MPSC Agriculture Examination Posts and Salary
ही माहिती pdf format मध्ये download करा.

Maharashtra Forest Services Examination post and salary (महाराष्ट्र वन सेवा)

Maharashtra Forest Services Examination पद आणि वेतन (महाराष्ट्र वन सेवा)

MPSC द्वारे भरती केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र वन सेवांच्या पदांची आणि त्यांच्या वेतनाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

पदगटवेतनश्रेणी
सहायक वनरक्षक (गट-अ)₹9,300 – ₹34,800 + ग्रेड वेतन ₹5,000 + भत्ते (DA आणि इतर भत्ते)
रेंज अधिकारी, गट ब₹9,300 – ₹34,800 + ग्रेड वेतन ₹4,400 + भत्ते (DA आणि इतर भत्ते)


ही माहिती pdf format मध्ये download करा.

    Click here to download.

    Civil Judge post and salary [Junior Division]

    1. Judicial Magistrate [First Class] Competitive Examination (Posts List And Salary)
      • Salary: 27,700-44,770

    ही माहिती pdf format मध्ये download करा Click here to Download.


    तर मित्रांनो आशा करतो की तुमचया सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यांच्या MPSC posts list and salary या Article मध्ये मिळाली असतील . ही माहिती तुम्ही तुमच्या मित्राणपर्यंत नक्की पोहचवा.
    Mpsc च्या अधिक माहिती साठी MPSC च्या official site भेट द्या.

    Leave a comment