MPSC history notes in Marathi pdf| History notes for MPSC

नमस्कार मित्रांनो या post मध्ये तुम्हाला MPSC history notes in Marathi pdf उपलब्ध करून दिल्या आहेत . आपण जर MPSC चा विचार केला तर त्यामध्ये history हा subject mainly ३ parts मध्ये divide केलेल्या आहे . त्यामध्ये 

 1. प्राचीन 
 2. मध्ययुगीन
 3. आधुनिक 

या Article मध्ये आपणास सर्व notes च्या pdf google drive links भेटतील जसे की MPSC history notes in English pdf आणि MPSC history notes in Marathi pdf mpsc history notes pdf. 

Table of Contents

१)प्राचीन भारताचा इतिहास 

 • अश्म युग (प्रागैतिहासिक कालखंड)
 • हडप्पा संस्कृती कालखंड 
 • वैदिक काळ
 • महाजनपद काळ 
 • नविन धार्मिक चलवळींचा काळ 
 • मौर्य साम्राज्य कालखंड 
 • मौर्य साम्राज्य नंतरचा इतिहास 
 • गुप्त साम्राज्य
 • गुप्तोत्तर काळातील प्रादेशिक सत्ता बदल 

2) मध्ययुगीन भारताचा इतिहास

 • सर्वात प्रथम मध्ययुगीन कालखंडाची सुरूवात
 • प्रादेशिक सत्तांचा उदय याविषयी 
 • देवगिरीचे यादव यांचा इतिहास 
 • मुस्लिमांचे भारतात आगमन इतिहास 
 • दिल्ली सल्तनत इतिहास 
 • भारतातील प्रादेशिक सत्ता (13 वे ते 15 वे शतक)
 • मुघल साम्राज्य इतिहास 
 • मराठा साम्राज्य इतिहास 
 • भक्तीसूफी  इतर धार्मिक प्रवाह यांचा इतिहास 

3) आधुनिक भारताचा इतिहास

 • मित्रांनो आधुनिक भारता साठी 5 वी, 8 वी, 11वी old book तसेच 1 reference book वापरा.
 • युरोपीयनचे भारतात आगमन
 • British सत्तेची भारतात स्थापना :भारताचा घटनात्मक विकास
 • जमीन महसुल व्यवस्था
 • Education 
 • वृत्तपत्रे
 • भारतातील सामाजिक + धार्मिक सुधारणा
 • शेतकऱ्यांचे आंदोलन
 • 1757 ते 1857 उठाव
 • 1857 चा उठाव
 • Indian National congress 
 • Bangal ची फाळणी  वंग भंग चळवळ
 • 1914 -1922
 • 1927 – 1935
 • 1937-1947
 • Swarajya party 
 • Krantikari Calval 
 • राष्ट्रीय चळवळीत महिलांचे Yogdan 
 • Governor-General + Viceroy 
 • प्रशासकिय विकास + Maharashtra 
 • Subhashchandra Bose
 • Kamgar Sanghatna

MPSC history books in Marathi pdf

मित्रांनो MPSC exam चा विचार केला तर असा दिसून आले की आयोगाचा कल हा महाराष्ट्र तिल समाज सेवक या विषयावर्ती जास्त आहे म्हणजे आपण जर महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर .

 महत्वाचे :- सर्व नोट्स ह्या इंटरनेट वरती available असून कुठल्याच material वरती mpscexambooks.info आपला हक्क दर्शवत नाही याची नोंद घ्यावी ‘ तरी कुठल्या ही प्रकारच्या तक्रारीसाठी आमच्या Contact Us या page वरती आम्हाला संपर्क साधावा.

MPSC history notes in Marathi pdf download| MPSC history notes in English pdf

ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली Education System in British Era Download
History Class 11th Book (महाराष्ट्राचा इतिहास) (Marathi).Download
भारतात होऊन गेलेले महत्वाचे गवर्नर आणि वाइसरॉय घटना.Download
History NCERT Gist book (NCERT सारांश).Download
पुणे सार्वजनिक सभा pdf.Download
राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग Notes. courtesy Pawan SirDownload
महाराष्ट्रातील समाजसुधारक Pdf. courtesy Makarand Kulkarni sirDownload
महाराष्ट्रातील समाजसुधारक in Detail Pdf. courtesy Sunny Shinde SirDownload
A BRIEF HISTORY OF MODERN INDIA ( courtesy SPECTRUM).Download
महान भारतीय क्रांतिकारक pdf.Download
काॅग्रेसचा स्वातंत्र्यलढा pdf.Download
India After Gandhi (courtesy Ramachandra Guha).Download
India Since Independence (Bipan Chandra) pdf.Download

IMPORTANT LINKS

Leave a Comment