MPSC history notes in Marathi pdf| History notes for MPSC
नमस्कार मित्रांनो या post मध्ये तुम्हाला MPSC history notes in Marathi pdf उपलब्ध करून दिल्या आहेत . या Article मध्ये आपणास सर्व notes च्या pdf google drive links भेटतील जसे की MPSC history notes in English pdf आणि MPSC history notes in Marathi pdf mpsc history notes pdf.
MPSC history notes in Marathi pdf download| MPSC history notes in English pdf
ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली| Education System in British Era PDF Download
History Class 11th Book MPSC Class Notes PDF (महाराष्ट्राचा इतिहास MPSC Notes PDF)
भारतात होऊन गेलेले महत्वाचे गवर्नर आणि वाइसरॉय घटना PDF Download
MPSC NCERT History Gistbook PDF to Download
पुणे सार्वजनिक सभा pdf Download
राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग Notes Courtesy Pawan Sir to Download
महाराष्ट्रातील समाजसुधारक Pdf Courtesy Makarand Kulkarni sir to Download
महाराष्ट्रातील समाजसुधारक in Detail Pdf Courtesy Sunny Shinde Sir to Download
आधुनिक भारताचा इतिहास PDF Marathi| A BRIEF HISTORY OF MODERN INDIA SPECTRUM PDF To Download
महान भारतीय क्रांतिकारक pdf to Download
काॅग्रेसचा स्वातंत्र्यलढा pdf to Download
India After Gandhi by Ramachandra Guha PDF To Download
India Since Independence By Bipan Chandra PDF to Download
आपण जर MPSC चा विचार केला तर त्यामध्ये history हा subject mainly ३ parts मध्ये divide केलेल्या आहे . त्यामध्ये
प्राचीन
मध्ययुगीन
आधुनिक
१)प्राचीन भारताचा इतिहास
अश्म युग (प्रागैतिहासिक कालखंड)
हडप्पा संस्कृती कालखंड
वैदिक काळ
महाजनपद काळ
नविन धार्मिक चलवळींचा काळ
मौर्य साम्राज्य कालखंड
मौर्य साम्राज्य नंतरचा इतिहास
गुप्त साम्राज्य
गुप्तोत्तर काळातील प्रादेशिक सत्ता बदल
2) मध्ययुगीन भारताचा इतिहास
सर्वात प्रथम मध्ययुगीन कालखंडाची सुरूवात
प्रादेशिक सत्तांचा उदय याविषयी
देवगिरीचे यादव यांचा इतिहास
मुस्लिमांचे भारतात आगमन इतिहास
दिल्ली सल्तनत इतिहास
भारतातील प्रादेशिक सत्ता (13 वे ते 15 वे शतक)
मुघल साम्राज्य इतिहास
मराठा साम्राज्य इतिहास
भक्ती, सूफी व इतर धार्मिक प्रवाह यांचा इतिहास
3) आधुनिक भारताचा इतिहास
मित्रांनो आधुनिक भारता साठी 5 वी, 8 वी, 11वी old book तसेच 1 reference book वापरा.
युरोपीयनचे भारतात आगमन
British सत्तेची भारतात स्थापना :भारताचा घटनात्मक विकास
जमीन महसुल व्यवस्था
Education
वृत्तपत्रे
भारतातील सामाजिक + धार्मिक सुधारणा
शेतकऱ्यांचे आंदोलन
1757 ते 1857 उठाव
1857 चा उठाव
Indian National congress
Bangal ची फाळणी व वंग भंग चळवळ
1914 -1922
1927 – 1935
1937-1947
Swarajya party
Krantikari Calval
राष्ट्रीय चळवळीत महिलांचे Yogdan
Governor-General + Viceroy
प्रशासकिय विकास + Maharashtra
Subhashchandra Bose
Kamgar Sanghatna
MPSC History Books in Marathi pdf
मित्रांनो MPSC exam चा विचार केला तर असा दिसून आले की आयोगाचा कल हा महाराष्ट्र तिल समाज सेवक या विषयावर्ती जास्त आहे म्हणजे आपण जर महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर .
महत्वाचे :- सर्व नोट्स ह्या इंटरनेट वरती available असून कुठल्याच material वरती Mpscexambooks.info आपला हक्क दर्शवत नाही याची नोंद घ्यावी ‘ तरी कुठल्या ही प्रकारच्या तक्रारीसाठी आमच्या Contact Us या page वरती आम्हाला संपर्क साधावा.
Mpsc च्या अधिक माहिती साठी MPSC च्या official site भेट द्या.
DISCLAIMER
WE MPSCEXAMBOOKS.INFO DOES NOT CLAIM ANY OWENER RIGHTS FOR ANY STUDY MATERIAL NOTES.ALL THE NOTES ARE PROPERTY FOR RESPECTED PERSONS. HERE ALL THE LINKS ARE PROVIDED FOR BENEFITS OF POOR STUDENTS WHO CANT AFFORD THE COST OF THE NOTES AND CLASSES. BUT STILL, IF YOU HAVE ANY COMPLAINTS ABOUT US OR WANT TO REMOVE ANY PART OF THE NOTES PROVIDED PLEASE CONTACT US.