नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो mpscexambooks.info या तुमच्या MPSC Information portal मध्ये तुमच स्वागत आहे . या आर्टिकल मध्ये तुम्हाला MPSC exam pattern in Marathi या विषयावर्ती Detail information आम्ही provide केलेली आहे . मी तर म्हणेन की ,मित्रांनो तुम्ही एकदम योग्य दिशेने पाऊले टाकत आहात , कारण की मित्रांनो समजा तुम्हाला एक युद्ध लढायला जायचं आहे . पण तुम्हाला त्या युद्ध बद्दल काहीच knowledge नाहीये किंवा त्या युद्धात नेमक्या कुठल्या गोष्टींची तयारी करून जायची यबद्दयाही तुम्हाला काहीच माहिती नाहीये . तर मला संग तुम्ही जिंकणार का ?

माझ तर Answer नाहीच असेल, मित्रांनो ह्या MPSC Exam च पण तसंच आहे. पूर्ण paper pattern of MPSC exam जाणून घेणे अत्यंत Important आहे . यामुळे तुम्हाला आयोग मार्फत नेमक्या कुठल्या गोष्टी Exam मध्ये विचारल्या  जातात . तसेच किती papers आहेत कुठले सुबजेक्ट्स आहेत . कुठल्या subject ला किती महत्व आहे याची पूर्ण आयडिया येईल . 

MPSC Exam Pattern

मित्रांनो सुरवातीला आपण MPSC Exam Pattern नेमका कसा आहे याबद्दल overall माहिती घेऊ. तर मित्रांनो बाकीच्या राज्यांच्या आणि आणि UPSC Exam pattern प्रमाणेच MPSC Exam Pattern सुद्धा Prelims, Mains, आणि interview अश्या 3 गोष्टींनी बनला आहे . 

 • Prelims
 • Mains
 • Interview

तुम्हाला ही प्रतेक stage clear केल्या शिवाय next step ची exam देता येणार नाही . आधी prelims ती clear केली की mains आणि मग interview. 

MPSC Prelims Exam Pattern

MPSC Prelims Exam Pattern

मित्रांनो prelims मध्ये एकूण 2 papers असतात . दोन्ही पण objective type चे दोन्ही papers चे गुण हे next step ला Qualify होण्या साठी ग्राह्य धरले जाणार .

काही महत्वाचे Points 

 • दोन्ही पण papers मध्ये negative marking असणार . 
 • solve केलेल्या questions ल मात्र कुठल्याच प्रकारची negative marking नसणार . 
 • प्रतेक Wrong Question ला 1/4  marks कमी होणार .(एक चतुर्थांश नकारात्मक गुणपद्धती म्हणजेच प्रत्येक 4 wrong question मागे  1 mark  वजा केला जाईल.)

जर तुम्हाला prelims syllabus पाहिजे असेल तर

CLICK HERE

MPSC Mains Exam Pattern

MPSC Mains Exam Pattern

MPSC PRELIMS Exam clear केल्या नंतर तुम्ही MPSC Mains Exam देण्या साठी पात्र होता . मित्रांनो Prelims Exam मध्ये total 6 Papers आहेत . यातील 2 papers हे भाष्या विषयाचे तर बाकीचे papers हे General Study चे आहेत . 

Paper 1

 • Marathi 50 marks 
 • English 50 marks

Paper 2 :-या मध्ये

 • Marathi 50 marks 
 • English 50 marks

Paper 3 :-सामान्य अध्ययन 1 यात 150 marks 

Paper 4 :-सामान्य अध्ययन 2 यात 150 marks 

Paper 5 :-सामान्य अध्ययन 3 यात 150 marks 

Paper 6 :-सामान्य अध्ययन 4 यात 150 marks 

तर यातील papers आणि MPSC paper pattern खालील प्रमाणे

 • यातील paper 1 हा descriptive  type चा आहे . तर बाकीच्या papers मध्ये mcq based आहेत. काही महत्वाचे points
 • negative marking same prelims सारखेच . 

MPSC Interview Test Information

तुम्ही Mpsc Mains clear केल्या नंतर तुम्हाला  MPSC Interview Test साठी बोलावले जाते . 

यामध्ये Board मधील members तुम्हाला Questions विचारणार . तुम्ही जो application form Submit केलेला असतो त्यात तुमची सर्व information तुम्ही fill केलेली असते . तो form त्यांच्याकडे असतो . या Interview मध्ये personal suitability of the candidate  check केली जाते. Personality test केली जाते. सोबतच current affairs happening within their state आणि outside the state. यामध्ये तुमचया mental qualities आणि  analytical ability test केल्या जातात .

MPSC Rajyaseva exam pattern

मित्रांनो आता पाहू MPSC rajyaseva exam pattern. तसे तर आपण वरतीच सर्व माहिती दिलेलली आहे . Same तसाच pattern हा MPSC rajyaseva exam चा आहे.

 • Prelims
 • Mains
 • Interview

Pattern माहिती करून घेतल्या नंतर तुम्हाला Syllabus बद्दल माहिती असणे पान गरजेचे आहे . 

 MPSC Rajyaseva Syllabus PDF download करण्या साठी येथे click करा. 

काही Important टिप्स 

 • मित्रांनो Paper 1 मध्ये तुम्हाला Essay Writing , Translation ,आणि Precise Writing वरती Questions असतील. 
 • Paper 2 मध्ये तुम्हाला Grammar, आणि Comprehension based Questions असणार . 
 • Paper 3 मध्ये History, Geography, Geography and Agriculture, हे विषय असणार . 
 • Paper 4 मध्ये Indian Constitution, आणि Indian Politics and Law याच्या वरती Questions असणार. 
 • Paper 5 मध्ये Human Resource Development व Human Rights आणि 
 • Paper 6 मध्ये Economy & Planning, सोबतच Economics of Development and Agriculture, Science and Technology आणि  Development हे subjects असणार. 

जर तुम्हाला बाकीच्या MPSC exams चा पण Pattern पाहिजे असेल जसे की MPSC combined exam pattern तर आम्हाला comments मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment