MPSC exam information in Marathi

MPSC exam information in Marathi-मित्रांनो महाराष्ट्र लोक सेवा आयोग(MPSC) ची स्थापना कलम 315 नुसार झाली . जशी Central मध्ये UPSC ची Exam घेतली जाते त्याच धरती वर Maharashtra State मध्ये MPSC exam ही घेतली जाते. ही  MPSC Exam घेण्याची जवाबदारी महाराष्ट्र लोक सेवा आयोग म्हणजेच Maharashtra Public Service Commission ची असते. 

मित्रांनो Maharashtra Public Service Commission बाकीच्या भारती Exam पण conduct करते . हा आयोग त्या त्या परिकषयांचे नियोजन करत असतो ज्यातून Government of Maharashtra विविध अधिकाऱ्यांची निवड करत असते .

Which exams are conducted by MPSC?

MPSC Exam List| List of MPSC Exams

मित्रांनो महाराष्ट्र लोक सेवा आयोग खालील exam घेत असते.

 1. Maharashtra State Service Examination- राज्य सेवा परीक्षा
 2. Maharashtra Agriculture Service Examination – महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
 3. Maharashtra Forest Service Examination – महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
 4. Maharashtra Engineering Services (Group A) Examination – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (गट-अ) परीक्षा
 5. Maharashtra Engineering Services (Group B )Examination – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब परीक्षा
 6. Assistant Motor Vehicle Inspector Exam – सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
 7. Civil Judge Judicial Magistrate (1st class) Competitive Exam – दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग)
 8. Assistant Engineer (Electrical) (Gr-2), Maharashtra Electrical Engineer Service (Gr-B) – सहाय्यक अभियंता (विद्युत) (श्रेणी-2), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा (गट-ब)
 9. Police Sub Inspector Examination – पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
 10. State Tax Inspector Examination – राज्य कर निरीक्षक परीक्षा
 11. Tax Assistant Examination – कर सहाय्यक (गट-क )परीक्षा
 12. Assistant Examination – सहाय्यक परीक्षा
 13. Clerk Typist Examination – लिपिक टंकलेखक परीक्षा

तर ह्या exams MPSCconduct करत असते.

MPSC eligibility criteria| eligibility criteria MPSC exam

मित्रांनो MPSC Exam Eligibility criteria खालील प्रमाणे आहे. 

उमेदवार हा भारतीय नागरिक पाहिजे. 

कुठल्या पण शाखेच्या पदवीधर किंवा परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला बसलेला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज दाखल करू शकतो .

MPSC age limit updated

मित्रांनो MPSC Exam देत असताना age हा खूप मोठा Factor आहे कारण की प्रतेक category साथी वेगवेगळ्या age limits आहेत. तुमच्या ही मनात प्रश्न असतील जसे की MPSC age limit for OBC, MPSC age limit for open ,MPSC age limit for sc , MPSC age limit for nt . आणि आणखी बरेच तर याची उत्तरे तुम्हाला खाली मिळतील. 

MPSC age limit

या भागात तुम्हाला What is the maximum age for MPSC exam? ह्या प्रश्नणाचे उत्तर आम्ही दिलेले आहे.

 • Minimum MPSC age limit for 2022 – किमान वय मर्यादा सर्व वर्गांसाठी -19 वर्ष (19 years )
 • The maximum MPSC age limit – मित्रांनो यात category नुसार बदल आहेत ते खालील प्रमाणे. – UPDATED
 • आधिक माहिती साठी MPSC च्या official site ला भेट ध्या.
  
General category (OPEN)38 years
Disabled person45 years
Reserved /Orphans 43 years
Qualified player43 years
Ex-servicemen 43 years

MPSC attempts for open category

MPSC Exam चे स्वरूप

मित्रांनो या विष्यावरती आम्ही अगदी detail माहिती आमच्या MPSC Exam पॅटर्न या लेखात दिलेली आहे . येथे क्लिक करा Click Here 

MPSC Exam कुठल्या पदांसाठी घेतली जाते?

या विष्यावरती पान अगदी सखोल माहिती पोस्ट व Salary सहित आम्ही आमच्या अगोदर च्या article मध्ये दिलेली आहे . येथे क्लिक करा click here  

MPSC Exam ची तयारी कधीपासून व कशी करावी ?

आमचा MPSC preparation strategy हा महत्वपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक कर click here 

MPSC Exam चा syllabus काय आहे ?

MPSC Exam Syllabus बद्दल detailed माहिती साथी यांचा हा लेख वाचू शकता . येथे क्लिक कर click here 

MPSC exam साथी कुठली पुस्तके वापरवीत ?

MPSC exam साथी toppers ने suggest केलेली book list download करा.

येथे क्लिक कर click here.