MPSC syllabus in Marathi PDF| MPSC syllabus 2023

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो MPSCEXAMBOOKS.IN मध्ये आपल  स्वागत आहे. या article मध्ये तुम्हाला Updated MPSC syllabus 2023 ची information अगदी details मध्ये भेटेल सोबतच तुम्हाला MPSC syllabus 2023 in Marathi pdf download लिंक सुद्धा provide केलेली आहे.

Important Update MPSC syllabus 2023

नुकत्याच आलेल्या Notification मध्ये , MPSC ने MPSC मुख्य अभ्यासक्रमामद्धे काही बदल जाहीर केलेले आहेत . सुधारित परीक्षा ही अधिक descriptive nature ची आहे. आणि हा Updated MPSC syllabus UPSC च्या परीक्षा पद्धतीसारखा आहे.

आता सहा ऐवजी 9 पेपर असतील. MPSC मुख्य परीक्षा 800 ऐवजी एकूण 1,750 गुणांसाठी घेतली जाईल. MPSC Mains च्या नवीन परीक्षेच्या पॅटर्नमध्ये, दोन भाषांच्या पेपर्समध्ये मिळालेले गुण गुणवत्तेत समाविष्ट केले जाणार नाहीत, त्याऐवजी ते पात्र स्वरूपाचे करण्यात आले आहेत.

या दोन व्यतिरिक्त, 7 अनिवार्य पेपर्स आहेत ज्यात एक निबंध पेपर, 4 सामान्य अध्ययन पेपर आणि 26 विषयांच्या यादीतून निवडलेल्या एका वैकल्पिक विषयावरील 2 पेपर समाविष्ट आहेत. MPSC राज्यसेवा परीक्षेचा (मुख्य) सुधारित अभ्यासक्रम तुम्ही खाली दिलेल्या links मधून download करू शकता.

MPSC RAJYASEVA EXAM CHANGES

MPSC Rajyaseava Pre Syllabus Changes

MPSC syllabus

MPSC Rajyaseava Mains Syllabus Changes

Mpsc Syllabus च्या अधिक माहिती साठी खाली दिलेल्या links वरून त्या त्या विभागाच्या pdf तुम्ही डाउनलोड करू शकता.

Updated MPSC rajyaseva syllabus pdf to Download

Updated MPSC rajya seva syllabus in Marathi pdf

Click Here To Download

Updated MPSC rajya seva syllabus in English pdf

Click Here To Download

MPSC Combine (Group B) Syllabus Pdf To Download In Marathi And English

Click Here To Download

MPSC Group C Syllabus in Marathi Pdf to download

Click Here To Download

MPSC engineering services syllabus MPSC civil services syllabus pdf 2022

Click Here To Download

MPSC agriculture officer syllabus pdf download

Click Here To Download

Maharashtra forest service exam syllabus pdf in Marathi to download

Click Here To Download

MPSC Technical Assistant Syllabus

महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा syllabus| Maharashtra rajpatrit tantrik seva syllabus

Click Here To Download

MPSC syllabus for assistant motor vehicle inspector Pdf Download

Click Here To Download

MPSC Judicial Services Syllabus

Click Here To Download

ज्या subjects मध्ये बदल केलेले आहेत त्या  changes विषयाईची information तुम्हाला download link मध्ये मिळेल.  

यामध्ये आयोगाने सांगितले आहे की हा बदल इथून पुढच्या exam साथी लागू असेल . जोपर्यंत काही नवीन notification येत नाही. यासाठी तुम्ही आयोगाची वेबसाइट वारंवार चेक करत रहा.

सर्व Important updates साठी राज्यसेवा Syllabus Page ला visit करा.

MPSC Syllabus for PSI [Prelims & Mains] Changes

Since 2017, MPSC has been conducting PSI-STI-ASO Prelims Exam under the name of Combine Group B. Earlier, MPSC PSI-STI-ASO Prelims Exam was conducted separately. The papers of MPSC PSI-STI-ASO Mains Exams are taken separately as an old method.

MPSC syllabus structure नेमकं कसं आहे ?

आता पाहूया MPSC syllabus नेमका बनलाय कसा म्हणजे MPSC syllabus च structure नेमकं कसं आहे .  

एकूण papers :-

  • Prelims
  • Mains
  • Interview

MPSC मुलाखत चाचणी

एमपीएससी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना ‘मुलाखत’ फेरीसाठी बोलावले जाते. एमपीएससीने नियुक्त केलेल्या मंडळाद्वारे उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. मुलाखतकाराने तपासलेली मुख्य फील्ड खाली दिली आहेत.

एका मंडळाद्वारे उमेदवाराची मुलाखत घेतली जाईल ज्यांच्यासमोर उमेदवाराच्या करिअरची आणि उमेदवाराने अर्जात भरलेली आवड यांची नोंद असेल.

मुलाखतीचा उद्देश सक्षम आणि निःपक्षपाती निरीक्षकांच्या मंडळाद्वारे राज्य सेवांमधील करिअरसाठी उमेदवाराची वैयक्तिक योग्यता तपासणे आहे.

व्यक्तिमत्व चाचणीमध्ये, त्यांच्या शैक्षणिक अभ्यासाव्यतिरिक्त, उमेदवारांना त्यांच्या राज्यात आणि बाहेरील घडामोडींची माहिती असणे आवश्यक आहे.

मुलाखत ही उमेदवाराचे मानसिक गुण आणि विश्लेषणात्मक क्षमता जाणून घेण्यासाठी अधिक उद्देशपूर्ण संभाषण आहे.

तर मित्रांनो आशा करतो की तुमहल दिलेली MPSC syllabus in Marathi pdf विषयाची ही माहिती आवडली असेल तरी तुम्हाला MPSC syllabus in Marathi pdf या विष्यावरती अजून काही माहिती पाहिजे असेल तर आम्हाला comments मध्ये नक्की सांगा.

अधिक माहिती साठी MPSC च्या official site ला visit करा .