How to study for MPSC ?

नमस्कार मित्रांनो या Article मध्ये आपण MPSC ची तयारी नेमकी कशी करायची (How to study for MPSC ?) याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे . सोबतच तुमच्या विविध प्रश्नांची उत्तरे ही दिलेली आहेत जसे की MPSC study tips in Marathi: How to prepare for MPSC? ,How to study MPSC? How to study for MPSC? , How to study for MPSC? How to study MPSC? मित्रांनो असे विविध प्रश्न तुम्हाला पण नक्कीच पडत असतील .

MPSC Preparation Strategy चा कसा उपयोग होणार ?

मित्रांनो जर तुम्हाला MPSC ची EXAM द्यायची असेल तर या EXAM बद्दल तुम्हाला काही IMPORTANT FACTORS माहित असायलाच पाहिजेत, ज्या तुमच्या पुढील EXAM तयारीच्या टप्यावर उपयोगी ठरतील , सोबतच परीक्षेला तोंड देण्यासाठी मार्गदर्शक आणि ROADMAP ठरतील. पण, या TIPS काय आहेत ज्या तुम्ही Follow केल्या तर तुम्ही पाहिलेले dreams सत्यात उतरू शकतील? हीच INFORMATION आम्ही तुमच्यासोबत या आर्टिकल मध्ये  Share करत आहोत.

MPSC EXAM SYLLABUS ची माहिती

मित्रांनो कुठल्या पण exam ची तयारी करत असताना त्या exam चा पॅटर्न आणि syllabus नेमका कसा आहे हे आपल्याला माहिती असणे गरजेचे असते.  आम्ही आमच्या MPSC syllabus in Marathi pdf  या आर्टिकल मध्ये MPSC syllabus बद्दल संपूर्ण माहिती व सोबतच त्या SYLLABUS ची download  लिंक्स पण दिलेल्या आहेत. तुम्ही त्यावरती क्लिक करून त्या page वर जाऊ शकता .

मित्रांनो सुरुवातीला तुम्ही ज्या MPSC Exam ची study करत आहात त्या EXAM साठीचा MPSC Syllabus Download करून घ्या. आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही SUBJECT पुस्तकांमधून वाचन करत असता तेव्हा Syllabus मधून फक्त त्याच Point संबंधित READ करा, आणि त्याचबरोबर आयोगाचे मागील वर्षातील झालेले PREVIOUS YEAR MPSC Question Papers मधील त्या Topic वरील Question बघा आणि त्यानुसार READ करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मागील वर्षी चे Question Papers सोडवणे ही खूपच महत्वाचे आहे कारण त्या मुळे आपल्याला आयोग नेमका कुठल्या गोष्टींवर्ति ज्यास्त focus करत आहे याची Idea येते . वरती दिलेल्या नुसार एक एक chapter पूर्ण करा त्या chapter चे previous  year चे question paper solve करा आणि भरपूर प्रॅक्टिस करा . सोबतच त्या त्या TOPIC चे daily current affairs पाहत चला . 

MPSC EXAM PATTERN

मित्रांनो प्रत्येक EXAM चा एक वेगळा पॅटर्न असतो. तरी , तयारी करण्या पूर्वी MPSC Exam Pattern समजून घेणे आवश्यक आहे. परीक्षेचा Pattern आपल्याला STUDY करताना आवश्यक असलेले SUBJECTS आणि प्रत्येक SUBJECT MARKS विभागणी समजून घेण्यास help करते. अशा प्रकारे, ह्या काही महत्त्वपूर्ण व छोट्या-छोट्या IMPORTANT बाबी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या संपूर्ण EXAM काळात तुमच्या अभ्यासाला योग्य DIRECTION देण्याचे काम करेल.

नोट : MPSC चा TIME TABLE दरवर्षी बदलत राहतो (UPSC चा टाइम टेबल  Fix असतो. )
Time Table
गृहीत धरून STUDY चे योग्य  management  केले तर तुम्ही नक्कीच MPSC Exam crack करू शकता.

How to crack MPSC exam on your first attempt?

मित्रयानो नक्कीच तुम्ही MPSC Exam पहिल्या attempt Crack करू शकता, जर तुमची hard work करण्याची  तयारी असेल आणि वेळेचे योग्य MANAGEMENT करू शकत असाल तरच, त्यासाठी तुम्हाला चांगल्या study material ची , एक वर्षासाठी योग्य नियोजन, आणि योग्य SYLLABUS योग्य STUDY Strategy ची गरज आहे होय… .एक वर्ष !!! एका वर्षात तुम्ही नक्कीच कुठलीही  POST काढू शकता.

त्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या  Steps Follow कराव्या लागणार, आणि तेदेखील daily न चूकता, स्वतः वर विश्वास ठेवा कि तुम्ही करू शकता कारण आम्ही खाली या Article मध्ये काही महत्वाचे Secret Steps सांगितलेले आहे ज्या तुम्ही Follow करून Result नक्कीच पाहू शकता.

जर तुमची मनातून  तयारी असेल तरच या Article मध्ये खाली दिलेली MPSC Exam Preparation Strategy, Tips वाचा.

MPSC exam preparation tips in Marathi

1) आधी Syllabus चा सखोल अभ्यास करा

Link: All MPSC Exam Syllabus

2) MPSC चे मागील वर्षाचे सर्व Question Papers वाचा (रोज अभ्यास करताना एक Question Paper असा पॅटर्न follow करू शकता . )

Link: All MPSC Question Papers with download

3) कोणत्या विषयासाठी कुठले Books read करायचे याबद्दल या आर्टिकल मध्ये

Link : (MPSC Booklist Suggested By Topers) सविस्तर सांगितलेले आहे.

4) अभ्यासाची सुरुवात State Board च्या books पासून करा

Link: Maharashtra State Board Books Download

कारण बरेच questions हे Direct किंवा Indirect State Board च्या books मधूनच विचारले जातात
त्यांनतर Notes काढा. 

MPSC च्या तयारीसाठी कुठले Books Reffer करावे?

मित्रांनो आम्ही या आर्टिकल मध्ये जी लिस्ट दिलेली आहे टी लिस्ट mpsc च्या आत्तापर्यंतच्या toppers ने suggest केलेली आहे . लिंक:- MPSC Book List जशाच्या तशी दिलेली आहे.

MPSC चा अभ्यास किती वेळ करावा ?

मित्रांनो असा काहीच नाहीये की आता मला MPSC करायची आहे मग आता मी दिवसभर स्टडी करणार सारखा अभ्यास अभ्यास नही मित्रांनो असा नाहीये . जर तुम्ही TOPPERS चे INTERVIES पहिले तर तुम्हाला समजेल की ते फक्त 7-8 तास अभ्यासासाठी देत असतात . 

पण तरी शेवटी ज्याच्या त्याच्या CAPACITY नुसार आणि गर्जे नुसार time table तयार करणे आवश्यक आहे . 

मित्रांनो जर तुम्ही कुठे part टाइम जॉब करत करत MPSC चा अभ्यास करत असाल तर तुम्ही सकळचा आणि संध्याकाळचा टाइम study करणीय साठी देऊ शकता . सोबतच तुम्ही सुट्टीचा वेळ देखील पूर्णपणे study करण्यासाठी देऊ शकता .

शेवटी एक योग्य time table तयार करणे आणि त्याला फॉलो करणे important आहे .

How much time should you give to newspapers?

1) रोज एक News Paper read करा (एक Marathi आणि एक English, ह्या सोबतच तुम्ही एक Current Affairs Magazine read करा )

Prelim च्या GS पेपर मध्ये Current Affairs हा एक अतिशय important असा भाग आहे. परंतु Current Affairs QUESTIONS ची काठिण्य पातळी जास्त असते. तसेच या Questions चा नक्की source शोधता येत नाही. त्यामुळे कोणता तरी एक NEWS PAPER आणि Current Affairs चे   एक Magazine वाचणे योग्य राहील.

कोणते Magazine निवडायचे हे प्रत्येकाने स्वतःच्या आवडीने निवडावे. परंतु 45 minutes पेक्षा जास्त वेळ news paper  ला देणे योग्य ठरणार नाही. कारण questions कोणत्या गोष्टीवर येणार याची आपल्याला idea नसते त्यामुळे बरंच reading हे निष्फळच जाते. त्यापेक्षा तो time CSAT वर खर्च केला तर marks मध्ये जास्त वाढ करता येईल.

तसेच Group Discussion ने Current Affairs चा अभ्यास कमी time मध्ये आणि जास्त चांगला केला जाऊ शकतो. Current Affairs ला जास्त time देऊन इतर गोष्टींना कमी time देणे हि धोक्याची घंटा ठरू शकते. Current Affairs करताना कश्या पद्धतीचे questions आयोग विचारू शकतो हे जाणून घेण्यासाठी मागील question paper पाहा फक्त अंदाज येण्यासाठी.

त्यासोबतच मित्रांनो  आपल्याला काय लक्षात राहते आणि काय राहत नाही हे जाणून घेऊन study करावा ही करणे तुम्हाला नक्कीच beneficial राहील . कितीही करून जे लक्षात राहणार नाही असे points Revision किंवा Discussion मधून लक्षात ठेवू शकता.

2) Morning ला ६ ते ८ एक subject (Reference Book), १५ ते २० मिन. थोडं Relax व्हा (चहा, breakfast करू शकता )

Syllabus मधील एका घटकासाठी कोणतेही एकच book खूप वेळा वाचावे. एकाच subject ची खूप books वाचून फारसा फायदा होत नाही. एखादा subject अवघड जात असेल तरी तो करावाच. आणि जो subject सोपा जातो त्यातले बहुतेक questions कसे बरोबर येतील या दृष्टीने विचार करावा.

3) सकाळी ८:३० ते १०:३० दुसरा subject घ्या (तुम्हाला जो वाटतो तो घेऊ शकता )

4) Morning ला  10:30 ते 11:15 News Paper Read करा कोणताही एक (Detail मध्ये सगळं read करायची शक्यतो गरज नाही महत्वपूर्ण News वाचण्या करीता 45 min. पुरेसा आहे.)

5) दुपारचे जेवण आणि हलकी झोप घेऊ शकता . 

6) दुपारी 2:00 ते 4:00 C-SAT करू शकता  (Relax 30 Min., दुपारचा चहा वागेरे )

7) १ तास दुसरा News Paper वाचू शकता  4:30 ते 5:30 या वेळेत . 

8) 5:30 ते 6:30 तिसरा Subject वाचा  (तुम्हाला जो वाटतो तो वाचू शकता कुठला निर्बंध नाही )

9) आता तुम्ही पूर्ण दिवस जो काही STUDY केला त्याची Revision करा ( त्याच बरोबर News Paper मधील राहिलेल्या important News read करू शकता),  रोज night ला आज read केलेल्या subject  चे 20-30 questions अर्धा तास वेळ देऊन सोडवावेत. Read कितीही वेळ कमी पडला तरी रोज अर्धा तास Questions सोडवण्याची practice च तुम्हाला GS च्या Paper मध्ये जास्त marks देऊन जातील.

मित्रांनो जर वरील सांगितलेले Study Time Table तुम्हाला एकदम Strict आणि heavy To Implement वाटत असेल तर तुम्ही त्यात तुमच्या मनाप्रमाणे आणि गरजेप्रमाणे बदल करू शकता वरील Time Table exact Follow करावेच असे मी म्हणत नाही, Time Table कसे असावे या बद्दल मी एक Idea दिलेली आहे त्यात तुम्ही तुमच्या सोईप्रमाणे व गर्जे प्रमाणे निकचिटच बदल करू शकता.

MPSC च्या Official site ला भेट द्या .

Leave a comment