Cryptocurrency kay ahe?

Cryptocurrency kay ahe? आजकाल ची बिटकॉइन ची झालेली हवा पाहून तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की नेमका हे cryptocurrency kay ahe? किंवा bitcoin kay ahe? cryptocurrency काय आहे? तर काळजी करू नका या article मध्ये तुमचे bitcoin आणि cryptocurrency बद्दलचे सर्व doubts क्लियर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

सोबतच bitcoin मध्ये investment करणे तुमच्या साठी किती फायद्याचे ठरू शकते आणि कश्या प्रकारे तुम्ही तुमचे पैसे दुप्पट ते चार पट करू शकता हे देखील तुम्हाला या आर्टिकल मध्ये पाहायला मिळेल ,

Cryptocurrency meaning in Marathi| बिटकॉइन काय आहे?

तर मित्रांनो क्रिप्टोकरन्सी ही एक खूप broad term आहे . याचा शब्द शहा अर्थ पुढील प्रमाणे होतो , यात Crypto म्हणजे आभासी चलन ( Virtual ) किंवा डिजिटल Digital )असेही म्हटले जाते . पण virtual हा जास्त योग्य शब्द आहे.

नंतर येतो शब्द currency तर currency म्हणजे चलन . तर एकंदरीत Cryptocurrency म्हणजे आभासी चलन . तर मग तुम्ही म्हनान की bitcoin काय आहे ? तर मित्रांनो बिटकोईन सुद्धा एक cryptocurrency च आहे , जस की वरती म्हंटल्या प्रमाणे क्रिप्टोकरन्सी ही एक broad term आहे . यात अनेक वेगवेगळ्या currencies येतात त्या पुढील प्रमाणे –

Types of Cryptocurrency In Marathi| क्रिप्टोकरन्सीचे प्रकार

Bitcoin $749 billion
Ethereum $313 billion
Tether $79.5 billion
Binance Coin $62.6 billion
USD Coin $53.2 billion
XRP $34.4 billion
Terra $32.9 billion
Solana $28.5 billion
Dogecoin (DOGE)$15.0 billion
Avalanche $20.6 billion

cryptocurrency ही एक virtual चलन पद्धती आहे याचे रेग्युलेशन कोणीच करत नाही जसे की भारतीय रुपयाचे regulation RBI करत असते . म्हणूनच प्रतेक cryptocurrency चे मूल्य हे दर सेकंदाला बदलात असते. थोडक्यात तुम्ही असा म्हणू शकता की cryptocurrency हे एक future चलन आहे ज्याचा येणाऱ्या काळामध्ये बोलबाला राहणार आहे हे नक्कीच . आणि म्हणूनच यात गुंतवणूक करणे कधीपण फायद्याचेच राहणार.

ही झाली क्रिप्टोकरन्सी बद्दल ची माहिती आता पाहू सगळ्यात popular cryptocurrency bitcoin बद्दल ची सविस्तर माहिती.

बिटकॉइन काय आहे? |Bitcoin kay ahe?

बिटकॉइन (Bitcoin) ही पण एक virtual currency म्हणजेच cryptocurrency च आहे. Bitcoin चे सर्व transactions म्हणजे व्यवहार हे ऑनलाईन च चालतात ,ते ही फक्त buyer आणि seller मध्येच यात बाकी कुठलीच व्यक्ति हस्त क्षेप करू शकत नाही .

बिटकॉइन चा शोध कोणी व कधी लावला?

Who invented bitcoin in Marathi

Bitcoin चा शोध सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) यांनी लावला . Satoshi Nakamoto याने 2009 मध्ये बिटकॉइन चा शोध लावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्तीची ओळख अजूनही गुपित आहे, याचे फक्त नाव उघड झालेले आहे.

Bitcoin कसे तयार केले जातात? How bitcoins are created information in Marathi?

बिटकॉइन बनवण्याच्या प्रक्रियेला बिटकॉइन मायनिंग(bitcoin mining) असे म्हणतात. बिटकॉइन लिमिटेड संखेपर्यंतच mine केले जाऊ शकतात कारण Bitcoin software चे लिमिट 21 Million एवढेच आहे. बिटकॉइन मायनिंग करणाऱ्या व्यक्तीला मायनर(miner) असे म्हणतात.

बिटकॉइन मायनिंग ही एक मध्ये आहे कॉम्पुटिंग पॉवर चा वापर करून Transactions केली जातात . या प्रक्रियेसाठी मायनर चे कॉम्प्युटर वापरले जातात सोबतच खूप सारी इलेक्ट्रिक पॉवर पण खर्च होत असते . क्रिप्टोग्राफी च्या आधारावर ही मायनिंग प्रक्रिया केली जाते. बिटकॉइन चे सर्व Confirmed Transaction ब्लॉकचेन मध्ये असतात तेथून त्यांचे regulation होत असते

मायनर चे काम गणितीय व क्रिप्टोग्राफिक(cryptographic) समीकरणे(equations) सोडवणे असते. हे समीकरण सोडवून मायनर याला Bitcoin Block च्या स्वरूपात record करतात. ही समीकरणे इतर computers तपासतात वर बरोबर असतील तर मायनर ला bitcoin च्या स्वरूपात reward दिला जातो.

एवढी सगळी माहिती वाचून तुम्हाला टेंशन घेण्याची काहीच गरज नाही. कारण bitcoin खरेदी करणे किंवा विकणे हे एकदम सोपे आहे . तुम्ही 10 रुपया पासून देखील bitcoin खरेदी करू शकता. आज बाजारात अनेक apps आहेत ज्याचा use करून तुम्ही एकदम सहज bitcoin investment करू शकता .

बिटकॉइन काय आहे आणि त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी?

बिटकॉइन काय आहे आणि त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी?

जस की वरती सांगितल्या प्रमाणे bitcoin मध्ये investment करणे एकदम सोपे आहे. bitcoin सारख्या अजून दुसऱ्या cryptocurrencies मध्ये पण तुम्ही investment करू शकता. खाली काही most popular cryptocurrency app आणि most popular cryptocurrency wallet बद्दल माहिती दिलेली आहे. हे अप्प्स तुम्ही Google play store वरुण download करून आजच तुमची investment चालू करू शकता . ते म्हणतात न ‘never is too late’.

मी तर म्हणेन मित्रांनो bitcoin सारख्या digital currency मध्ये investment करणे ही एक काळाची गरज आहे . कारण bitcoin सारख्या currencies आजकाल 200-400% पर्यन्त returns देत आहेत . मी तर म्हणेन की एक try तुम्ही पण देऊन पहा !

TOP 3 BEST APPS FOR BUYING BITCOIN

1)Coinbase

मित्रांनो Coinbase हे एक popular cryptocurrency trading app आहे . याचा यूजर इंटरफेस अगदी सोपं असून bitcoin खरेदी करणे किंवा विकणे यार एकदम सोपे आहे.

मित्रांनो पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही हे app download करू शकता , अजतागत (April 2022) हे app देत आहे 201 रुपयांचा बोनस जर तुम्ही 1000 रुपयांच्या bitcoins किंवा दुसरी कुठली पण currency buy केली तर.

Download Coinbase

GET 201 BONOUS

2)WazirX

मित्रांनो हे पण एक popular trading app आहे . याचा पण user interface अगदी सोपं आहे . त्या त्या वेळेनुसार यात पण तुम्हाला वेगवेगळ्या offers भेटत असतात . ह्या app ची download link खाली दिलेली आहे .

Download WazirX

3)CoinSwitch Kuber

हे पण एक famous cryptocurrency ट्रेडिंग app आहे , याची ad पण तुम्ही बऱ्याचदा पहिली असेल. हे app तुम्हाला देत आहे 50 रुपयाचा sign up bonus.

claim your bonus

Download CoinSwitch Kuber

बिटकॉईनचे फायदे काय?

bitcoin मध्ये investment करण्याचे फायदे

  • कुठल्या पण FD आणि इतर investment पेक्षा जास्त returns
  • कमीत कमी वेळात व्यवहार आणि तेही वर्षाचे 365 दिवस, 24 तास ,बँकांच्या सुट्या, नोकरशाही यांचा परिणाम या व्यवहारांवर होत नाही.
  • दोन अकाऊंट्स दरम्यान व्यवार् (P2P Network). मध्यस्थाची गरज नाही.
  • इतर कुठल्याही ऑनलाईन व्यवहारात ही सुलभता नाही.
  • ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण करू शकता.
  • वापरण्यास सगळ्यांत सोपा गेट वे आहे.
  • बिटकॉइन चा उपयोग ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी केला जातो.
  • विविध शॉपिंग वेबसाईट bitcoin ला स्वीकारतात.

भारतात क्रिप्टोकरन्सीला परवानगी आहे का?

Virtual currency माध्यमातून cryptocurrency मध्ये trading करायला supreme court ने मार्च 2020 मध्ये परवानगी दिलेली आहे .

चालू घडामोडी 2022 CLICK HERE

Leave a Comment