जन्मतारखेवरून वय काढणे | Age calculator in Marathi
नमस्कार मित्रांनो या लेख मध्ये तुम्ही जन्मतारखेवरून वय काढणे म्हणजेच तुमचे वय किती आहे हे आमच्या वय कॅल्क्युलेटर (Age calculator in Marathi) चा वापर करून अगदी फ्री मध्ये काढू शकता.
मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात आपण कॅल्कुलेटरचा सर्रास वापर करतो. कधी कधी आपल्याला काही सरकारी कामांमध्ये किंवा परीक्षा फॉर्म भरताना आपलं अचूक वय माहिती असणे गरजेचे असते.
जसे की एमपीएससी परीक्षा फॉर्मसाठी पण एज कॅल्कुलेटर (Age calculator for MPSC) ची गरज पडत असते.
वय कॅल्क्युलेटर म्हणजे काय ? (Age calculator in Marathi)
मित्रांनो जसं की मी वरती सांगितलं आपल्याला दैनंदिन जीवनात अनेकदा आपलं वय किती आहे याची माहिती हवी असते.
वय कॅल्क्युलेटर म्हणजे काय तर तुमची जन्म तारीख टाकल्या नंतर आपोआप आजच्या तरखे पर्यन्त तुमचे वय हे वर्ष , महीने आणि दिवस याच्या मध्ये कॅल्क्युलेट करून मिळते.
याचा वापर नेमका कसा करायचा याची माहिती आपण पुढे पाहू .
जन्मतारखेवरून वय काढणे स्टेप बाय स्टेप
मित्रांनो आता आपण पाहू आमचे वय गणक यंत्र (Age calculator) कसे वापरायचे.
स्टेप 1-
सर्वात अगोदर तुमचा जन्म महिना निवड.
उदाहरणार्थ जून महिना निवडू.
स्टेप 2-
आता तुमची जन्म तारीख एंटर करा.
उदा- तुमची जन्म तारीख 25 आहे.
स्टेप 3-
बस आता या नंतर तुमचे वय एंटर करा.
आणि नंतर ‘वय मोजा‘ या बटणावर क्लिक करा.
तुम्हाला तुमचे वय खालील प्रमाणे भेटेल.
जसं की तुम्ही पाहू शकता तुमचं वय 28 वर्ष 8 महीने आणि 26 दिवस या स्वरूपात आले.
हे फक्त उदाहरण म्हणून घेतले तुम्ही मात्र तुमच्या खऱ्या तरखेप्रमाणे तुमचे वय मोजू शकता.
या सोबतच तर तुम्हाला एसआयपी कॅल्कुलेटर पाहिजे असल्यास तुम्ही या संकेत स्थळावारील एसआयपी कॅल्कुलेटर वापरू शकता.
काही समस्या आल्यास आम्हाला नक्की कळवा.